ब्रेकिंग न्यूज : आॕल इडिया ह्युमन राईट (मानवाधिकार) असाेसिएशनच्या काेल्हापुर जिल्हा आॕफीस सेक्रटरी पदी मा.श्री. श्रीकांत कांबळे याची निवड.




 हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले 

         आॕल इडिया ह्युमन राईट  असाेसिएशन दिल्लीच्या सेंट्रल काेड 0126.काेल्हापुर जिल्हा आॕफीस सेक्रटरी प्रेस मीडिया वृत्तपत्र समूहाचे तारदाळ चे विशेष प्रतिनिधी. श्री.श्रीकांत दयानंद कांबळे याची निवड असाेसिएशनच्या एक्झिक्युटीव्ह कमिटीने केली असुन सदर निवडी बाबतचे पत्र काेल्हापुर जिल्हा प्रमुख व प्रेस प्रतिनिधि मा. श्री. दत्ता मांजरे याचे हस्ते देण्यात आले. सदरच्या निवडीने त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव हाेत आहे.






Post a Comment

Previous Post Next Post