About us

आमच्या बद्दल


प्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्तीआणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'प्रेस मीडिया लाईव्ह या नावाने न्युज वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय. हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच राजकीय,स्थानिक, लेटेस्ट न्युज, ब्रेकिंग न्यूज, पोलीस न्युज,ब्रेकिंग न्यूज, चालू घडामोडी, महानगरपालिका व इतर,अशा विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय. 

 मेहबूब सर्जेखान  : संपादक : प्रेस मीडिया लाईव्ह.पुणे

Email: Pressmedia05@gmail.com
Post a Comment