Read more

सरकारने आता इंधनाचे दर कमी करण्यासाठी त्यावरील करात कपात करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याची बातमी आहे -
जयसिंगपूरचे उद्योजक शंकर कुंभार यांना डाॕक्टर आॕफ फिलासाॕफी पदवि बहाल.        -
बंगलो, फार्म हाऊससाठी प्लॉट घेण्याच्या बहाण्याने नऊ जणांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस -
करोना काळात पाठवण्यात आलेल्या वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ ,  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. -
हातकणंगलेतील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत एका कारखान्यास भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे ,    आगीमध्ये सुमारे १० कोटींचे नुकसान झाल्याचे प्रथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. -
मैत्रिणी बरोबर दुचाकीवरून कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनीला पाण्याच्या टँकरने चिरडले -
शासनाच्या अव्वाच्या सव्वा दंड आकारणीमुळे वाहने घेऊन जाण्यास वाहनचालक तयार नाहीत. यामुळे शासनाने प्रादेशिक वाहन विभागाकडून या वाहनांचे मूल्यांकन केले असून लवकरच लिलाव प्रक्रिया राबवली जाणार आहे. -