विशेष वृत्त : काम एकीकडे पगार मात्र दुसरें कडे २०० कंत्राटी सुरक्षा रक्षक कामाला मुंबईत, पगार मात्र पुणे नगरपालिके कडुन वसुल. पुण्यात अजब गजब प्रकार उघड
दरमहा दीड कोटीचा गंडा ठेकेदाराकडून महापालिकेची लुट, ठेकेदार जोमात, पालिका शासन मात्र कोमात प्रेस…