बदलीसाठी पोलिसांना करावे लागणारे लेखी अर्ज आता इतिहास जमा होणार , पोलिसांच्या बदल्यांसाठी खास 'सर्वसाधारण बदली व्यवस्थापन व्यवस्था (जीटीएनएस)' ही खास संगणक प्रणाली तयार करण्यात आली
पुणे - पोलिस ठाण्यांमधील सेवेचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर पोलिसांकडून इतरत्र बदलीसाठी लेखी स्वर…