महाराष्ट्र

(सीबीएसई) इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दे

प्रेस मीडिया लाईव्ह : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता दहावी, बारावीच्या विद्…

राज्यात बालमृत्यू दरात घट, सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केली आकडेवारी

प्रेस मीडिया लाईव्ह  विशेष प्रतिनिधी सुनील पाटील राज्यात बालमृत्यू  दर कमी झालं असल्याचं सार्वजन…

गावचे रस्ते होणार चकचकीत; ३७ हजार किमीचे नवे रस्ते, ७ हजार किमीचे मार्ग होणार सिमेंटचे प्रेस मीडिया लाईव्ह विशेष प्रतिनिधी सुनील पाटील राज्यात ३७ हजार किमीचे ग्रामीण रस्ते बांधण्याची मोठी योजना महायुती सरकार राबविणार आहे. त्यातील ३० हजार किमीचे रस्ते हे हायब्रीड अॅन्युटीनुसार व सात हजार किमीचे सिमेंट रस्ते बांधले जाणार आहेत. ग्रामविकास विभागाने या बाबतची योजना आखली आहे. राज्यात ग्रामीण व इतर जिल्हा मार्ग मिळून २ लाख ९७ हजार किमी लांबीचे रस्ते हे ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत येतात. पंतप्रधान ग्रामीण रस्ते विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यात त्यातील ३२ हजार किमीचे रस्ते बांधण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात ३० हजार किमीचे रस्ते बांधणे सुरू झाले. सध्याच्या महायुती सरकारने आणखी १० हजार किमीच्या रस्त्यांची कामे आता सुरू केली आहेत. आणखी सात हजार किमीचे रस्ते बांधण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी लवकरच येणार आहे. सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे जाळे सात हजार किमीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे (व्हाइट टॉपिंग) असतील. त्यामुळे ते अनेक वर्षे खराब होणार नाहीत. इतक्या मोठ्या लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे बांधण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असेल. काँक्रीटच्या रस्त्यासाठी साधारणत: किलोमीटरमागे १.५२ कोटी रुपये खर्च येतो. म्हणजे सात हजार किमीसाठी अंदाजे १०,७०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. डांबर रोड बांधण्यासाठीचा खर्च किमीमागे एक कोटी रुपये इतका येतो. 'हायब्रीड ॲन्युटी' काय? ३० हजार किमीचे रस्ते सार्वजिनक बांधकाम विभागाच्या धर्तीवर हायब्रीड ॲन्युटी मॉडेलनुसार ग्रामविकास विभागाकडून बांधले जातील. या मॉडेलमध्ये ५० टक्के निधी सरकार देते. उर्वरित ५० टक्के निधी हा कंत्राटदार टाकतो आणि रस्ते बांधल्यानंतरच्या दहा वर्षांत कंत्राटदाराला सरकार व्याजासह त्याची रक्कम परत करते. या दहा वर्षांत रस्त्यांची देखभाल कंत्राटदार करतो. राज्यात सार्वजिनक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत प्रमुख जिल्हा मार्ग आणि राज्य महामार्ग येतात. त्यांची लांबी ९७ हजार किमी इतकी आहे. २.९७ हजार किमीचे ग्रामीण रस्ते राज्यात आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खराब असल्याच्या तक्रारी येतात. त्यावर हे रस्ते नव्याने आणि मजबूत बांधणे हाच पर्याय असून त्या दृष्टीने वेगाने काम केले जाईल. - गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री राज्यात पंतप्रधान ग्रामीण रस्ते योजनेची स्थिती पहिल्या टप्प्यात काम झाले ३२,००० किमी दुसऱ्या टप्प्यात काम झाले ३०,००० किमी तिसऱ्या टप्प्यात काम सुरू १०,००० किमी लवकरच मंजुरी मिळणार ७,००० किमी एकूण ७९,००० किमी

प्रेस मीडिया लाईव्ह  विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील  राज्यात ३७ हजार किमीचे ग्रामीण रस्ते बांध…

विकास कॉलेजचा स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

प्रेस मीडिया लाईव्ह : विद्या विकास एज्युकेश सोसायटी संचालित, विकास कॉलेज ऑफ आर्टस् सायन्स अँड कॉ…

आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण, गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

प्रेस मीडिया लाईव्ह  विशेष प्रतिनिधी सुनील पाटील : उल्हासनगर मध्ये झालेल्या गोळीबारानंतर आमदार ग…

पुसेसावळी प्रकरणातील पीडितांना शासनाने भरघोस आर्थिक मदत करावी..

दोषी लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मदनी चारिटेबल ट्रस्ट व जमियते उलमाये हिंद सांगली यांची…

स्वागतासाठी आश्रमशाळेतील मुलांना रस्त्यावर बसवण्याची बाल हक्क आयोगाने चौकशी करावी : आप

मंत्री एसी गाडी आणि मुले रस्त्यावर उन्हात प्रेस मीडिया लाईव्ह  अमळनेर येथे मंत्री अनिल पाटील यां…

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत स्मार्ट किड्स अबॅकस अकॅडमी चे घवघवीत यश..

प्रेस मीडिया लाईव्ह : स्मार्ट किड् अबॅकस लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड तर्फे  जालन्यात राज्यस्तरीय …

10 मार्चपर्यंत मान्य केलेल्या मागण्यांवर कार्यवाही झाली नाही तर 11 मार्चपासून पुन्हा काम बंद आंदोलन सुरू होईल

असा इशारा सेवक संयुक्त कृती समितीने राज्य सरकारला दिला आहे. प्रेस मीडिया लाईव्ह :  राज्यातील शिक…

आज पासून बारावीची परीक्षा ; परीक्षा केंद्रावर जमावबंदीचे कलम 144 लागू

प्रेस मीडिया लाईव्ह  विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील  बारावी बोर्डाच्या परीक्षेला राज्यभरात आज म…

महाराष्ट्रात रॅपिडोची सर्व सेवा तात्काळ बंद करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने कंपनीला दिले

पुण्यातील रॅपिडो कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. महाराष्ट्रात रॅपिडोची सर्व स…

'थर्टी फर्स्ट' : दारू पिऊन ड्रायव्हिंग करणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करणार

आज रात्री शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळणार  प्रेस मीडिया लाईव्ह :  …

Dry Day List 2023 : लिस्ट आली ! 2023 मध्ये तब्बल 'इतके' दिवस बंद राहणार दारूची दुकाने ; वाचा सविस्तर

प्रेस मीडिया लाईव्ह विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील Dry Day List 2023 : आता नवीन वर्षासाठी अवघ्य…

रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानधारक औषध विव्रेत्याकडून औषध खरेदी करू शकतात

अमुक एका दुकानातूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती नियमबाह्य  प्रेस मीडिया लाईव्ह :  रूग्णालयाशी संलग…

चंद्रकांत पाटील यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा... डॉ. आंबेडकर मध्यवर्ती जयंती महामंडळाची मागणी..

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर झालेले निलंबनाची कारवाई रद्द करावी अशी मागणी करण्यात आली  प्रेस…

Load More
That is All