शिरोळ तालुका पूर परिस्थिती अपडेट* ता.२३/०७/२०२१



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

शिरोळ तालुका पूर परिस्थिती अपडेट* ता.२३/०७/२०२१

१)कवठेसार व दानोळी या दोन्ही गावातातील एकूण ६२कुटुंब हलविण्यातआले असून तेथे NDRF ची टिम दाखल झाली आहे.

शिरोळ तालुक्यातील खालील रस्ते बंद आहेत.

१) नांदणी-शिरढोण

२)नांदणी-कुरुंदवाड

३)नांदणी-धरणगुत्ती

४)धरणगुत्ती-शिरोळ

५)सांगली-कोल्हापूर--(बायपास)

६)दानोळी-कोथळी

७)शिरढोन-कुरुंदवाड

८)हेरवाड-अब्दुललाट

९)बस्तवाड-कुरुंदवाड

तहसिलदार ऑफिस शिरोळ येथे एकूण ११बोटी आहेत.

त्यामधील कवठेगुलंद येथे--१

सैनिक टाकळी येथे --२

कुरुंदवाड/भैरववाडी येथे--२

कवठेसार येथे--२

व तहसीलदार ऑफिस शिरोळ येथे ४अवेलेबल आहेत.

*खासदार धैर्यशील माने (दादा) जनसंमपर्क कार्यालय शिरोळ*

मो. ९९७५३८१६१६

Post a Comment

Previous Post Next Post