इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने वीर शिवा काशिद यांना अभिवादन.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज शुक्रवार दि. २३जुलै रोजी वीर शिवा काशिद यांच्या पुण्यतीथी निमित्त ( तिथीनुसार) नगरपरिषद सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

             याप्रसंगी माजी नगरसेवक सयाजी चव्हाण, अविनाश वासुदेव, सुनिल इंगळे, कृष्णात साळुंखे,विनायक चव्हाण,रवींद्र क्षीरसागर, मारुती काशिद, हिंदुराव राउत,बाबुराव जाधव , जयसिंग संकपाळ, रघुनाथ जाधव,अर्जुन शिंदे  आदी  उपस्थित होते.


       


Post a Comment

Previous Post Next Post