इचलकरंजी : येथील डॉ. गोपाल शर्मा यांना कोविड योध्दा हे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.



मनु फरास : 

 इचलकरंजी : येथील  डॉ. गोपाल शर्मा यांनी  कोरोना अतिसंसर्ग काळा मध्यें रूग्णांना तपासून , औषध उपचार करून  ना नफा ना तोटा या तत्वावर सात्याने उपचार सुरू ठेवले आहेत. त्यांच्या या कार्याची  दखल घेऊन प्रेस मीडिया वृत्त समुहा तर्फे डॉ.गोपाल शर्मा  यांना कोविड योध्दा हे सन्मान चिन्ह प्रेस मीडियाचे संपादक माननिय श्रीमान मेहबूब सर्जेखान याचे शुभ हस्ते देवून सन्मानित करण्यात आले.

या वेळी  प्रेस मीडियाचे कार्यकारी संपादक लियाकत सर्जेखान ,  वरीष्ठ पत्रकार  मनुभाई फरास ,पर्श मोबाइल्स मालक नदीम डोनी , आशोक बडवे,कुलकर्णी मामा,पवार, शरद लोहार,आकाश वेल्डर व भागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post