महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले.             

तारदाळ : (ता हातकंणगले) येथील ठाकरे नगर येथील महिला दिनाच्या निमित्ताने परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वेशभूषा,केशभूषा,पाककला,उखाणे स्पर्धा  व गावातील विविध कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करून साजरा करण्यात आला यावेळी सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन करून  यावेळी प्रमुख पाहुणे डॉ नीता माने,प स अंजना शिंदे,स्वाती केर्ले,पल्लवी पोवार,अनिता पोवार ,सुनीता खोत हे उपस्थित होते .


यावेळी सर्व नियोजन सचिन भोसले,ज्योती खोचरे,  कल्पना भुयेकर,अर्चना कोळी,सुरेखा जगताप,प्रेरणा जांभळे,अमृता शिंदे,शिवानी जाधव पुजा सुतार,आरती सुतार, दिक्षा शिंदे, कोमल भुयेकर, गौरी भोसले , सोनाली पाटील, गायत्री येणपे भागातील इतर महिला उपस्थित होत्या

Post a comment

0 Comments