आंदोलन स्टेट बँक ऑफ इंडिया च्या मागील बाजूस मशानभूमिच्या मोकळ्या ग्राउंडवर सुरू करण्यात आले.

 पुणे  :  आजपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य द्वार समोर होणारे आंदोलन पूर्णपणे बंद करून ते सर्व आंदोलन स्टेट बँक ऑफ इंडिया च्या मागील बाजूस  मशानभूमिच्या मोकळ्या ग्राउंडवर सुरू करण्यात आले.

याबाबत आंदोलन करते कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड नाराजगी आहे.आंदोलन करून दो लोकांपर्यंत संदेश द्यायचा असतो किंवा मीडियापर्यंत जो संदेश द्यायचा असतो तो संदेश जाणार नाही.

त्यामुळे प्रश्न प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याची परवानगी द्यावी.मुख्य रस्ता सोडून स्टेट बँक इमारतीच्या मागे आंदोलनाची दखल घेतली जाणार नाही.बौद्ध संघर्ष समिती आणि नवयान महाविहार गोखले नगर यांच्या वतीनेॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत आरोपीचा अटकपूर्व जामीन व अंतरिम जामीन न्यायालयाने न्यायालयाने फेटाळला असताना आरोपी नटराजन रामस्वामी अय्यर यास पोलीस प्रशासन अटक करीत नाही त्या निषेधार्थ आज दिनांक 23 मार्च पासून आमरण उपोषण करीत आहे.जागा बदलल्या बाबत पुण्यातील अनेक आंदोलन करते कार्यकर्त्यांशी संवाद करावा किंवा त्यांची प्रतिक्रिया घ्यावी ही विनंती.

Post a comment

0 Comments