तळंदगे ते यळगुड MIDC रस्ता रुंदीकरण कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य डॉ राहुल आवाडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यळगुड :  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहूल आवाडे साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने मंजुर झालेल्या तळंदगे ते यळगुड MIDC रस्ता रुंदीकरण कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य डॉ राहुल आवाडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी यळगूड सरपंच सुनिता हजारे, तळंदगे सरपंच जयश्री भोजकर, नगरसेवक प्रताप देसाई नगरसेवक गणेश वाईगडे, माजी नगरसेवक सुभाष सशे , माजी नगरसेवक अमेय जाधव, माजी जि.प.सदस्य विलास खानविलकर, आबासाहेब गोटखिडे, सुरज बेडगे, जिनगोंडा पाटील, विजय कुंभोजे, मनोज पाटील, सनद भोसकर, बाळु रनदिवे, सर्जेराव हंडे, प्रकाश जाधव, सुभाष गोटकखिडे, बाळासाहेब माने, गोगा बाणदार, उदय पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते

Post a comment

0 Comments