कोल्हापूर येथील चित्रनगरीला महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्ये राज्यमंत्री मा.श्री.डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भेट दिली


कोल्हापूर :  आज कोल्हापूर येथील चित्रनगरीला महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्ये राज्यमंत्री मा.श्री.डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी भेट दिली.त्यावेळी चित्रांगरीतील सर्व अधिकारी वर्ग आणि तेथे चालू असलेली "दख्खनचा राजा ज्योतिबा"या मालिकेतील सर्व कलाकारांनी साहेबांचे स्वागत केले.त्यावेळी साहेबांनी चित्रांगरीच्या सर्व भागाची पाहणी करून सध्य स्थितीचा आढावा घेतला.

Post a comment

0 Comments