मा. विक्रम शिंगाडे यांच्या कडुन मा. प्रविण कांरडे निपाणी चे तहशिलदार यांचा सन्मानपूर्वक गौरव व सत्कार निपाणी च्या तहशिलदार कार्यालयात करण्यात आला.




बेळगांव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : 

बेडकिहाळ :.  मा. विक्रम शिंगाडे यांच्या कडुन मा. प्रविण कांरडे निपाणी चे तहशिलदार यांचा सन्मानपूर्वक गौरव व सत्कार निपाणी च्या तहशिलदार कार्यालयात  करताना शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विक्रम शिंगाडे , एडवोकेट प्रीती कोळी तसेच प्रसाद कांबळे व पदाधिकारी व .  सर्व तहशिलदार कार्यालयाचे सर्व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a comment

0 Comments