ताराराणी पक्ष कार्यालय इचलकरंजी येथे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी *"राष्ट्रपिता महात्मा गांधी"* यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले

.
 इचलकरंजी : सत्य, अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी. त्या निमित्ताने आज ताराराणी पक्ष कार्यालय इचलकरंजी येथे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी *"राष्ट्रपिता महात्मा गांधी"* यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. त्यानंतर दोन मिनिटे स्तब्धता पाळत आदरांजली वाहण्यात आली. 

▪️यावेळी ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्यासह अहमद मुजावर, रुबन आवळे, अरुण आवळे, विलास गाताडे, प्रकाशराव सातपुते, चंद्रकांत इंगवले, सुनिल पाटील, दीपक सुर्वे, संजय केंगार, फुलचंद चौगुले, विठ्ठल सुर्वे, बाळासाहेब कलागते, श्रीकांत टेके, मुजमिल सय्यद, सुरेश कोल्हापूरे, लियाकत गोलंदाज, प्रकाश लोखंडे, महादेव पाटील, सर्जेराव पाटील, बंडोपंत लाड, महावीर कुरुंदवाडे, अनिकेत चव्हाण, राजू माळी, किशोर पाटील, कुमार पलंगे, बापूसो घुले, बिलाल पटवेगार, बजरंग कुंभार, राजू दरीबे, राजू मगदूम, राहुल घाट, निलेश पाटील, मेहबुब खान, सर्जेराव हळदकर, शंकर येसाटे, विनायक शिंगारे, अरविंद हळदकर, मारुती पाटील, अशोक पुजारी, बंडू सापन्नावर, विजय पाटील, सागर मुसळे, चंद्रकांत मांगलेकर, राकेश मगदूम, अजय केसरवाणी, अनिल केसरवाणी, सचिन शर्मा, मिथलेस केसरवाणी, सिकंदर बोरगांवे, राजाराम बोंगार्डे, रणजित माने, शरद चव्हाण, दत्तात्रय कसलकर, राजू माळी, अरुण निंबाळकर, रमेश पाटील, नरसिंह पारीक, लियाकत गोलंदाज, प्रकाश लोखंडे, मनु फरास, दयानंद शेटके, रंगा लाखे, श्रीमती नंदा साळुंखे, सौ. सुवर्णा लाड आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आवाडे समर्थक उपस्थित होते.

Post a comment

0 Comments