*इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने* *राष्टपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन*





   इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज शनिवार दि.३० जानेवारी रोजी राष्ट्रपिता* *महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त जुन्या* *नगरपरिषद इमारती नजिकच्या महात्मा गांधी यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास तसेच महात्मा गांधी उद्यान (सुंदर बाग) मधील अर्ध* *पुतळ्यास नगराध्यक्षा ॲड.सौ अलका स्वामी (वहिनी )यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले याप्रसंगी कामगार अधिकारी विजय राजापुरे,जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सुभाष आवळे, प्रसाद पळसुले,भारत कोपार्डे, सचिन शेडबाळे, दिलीप मगदूम, महेश बुचडे, कु मोनिका जाजू यांचेसह नगरपरिषद अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.*

Post a Comment

Previous Post Next Post