लहान मुलांसाठी तयार केलेले लायन्स चिल्ड्रन हेल्थ पार्कचे उद्घाटन *आमदार प्रकाशआण्णा आवाडे* यांच्या हस्ते करण्यात आले.


 इचलकरंजी येथे वीरशैव उत्कर्ष मंडळ व लायन्स क्लब इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने डी.एम बिरादार बाल विद्या मंदिरच्या लहान मुलांसाठी तयार केलेले लायन्स चिल्ड्रन हेल्थ पार्कचे उद्घाटन *आमदार प्रकाशआण्णा आवाडे* यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी वीरशैवचे अध्यक्ष गजानन सुलतानपुरे, उपाध्यक्ष बाळासो पाटील,वीरशैव सहकारी बँक अध्यक्ष अनिल स्वामी, विजय राठी, लायन्स क्लब अध्यक्ष महेश सारडा, लिंगराज  कित्तुरे, डॉ. विलास शहा, ग्रा.स.बाबासो राजमाने, किशोर भूसारी,  इरगोंडा पाटील, बसवेश्वर पाटील, विलास गाताडे, बाबासाहेब पाटील, सुरेश पाटील, नगरसेवक युवराज माळी,राजगोंडा पाटील, राजू तारदाळे, सभापती सौ. सारिका पाटील,अध्यक्षा हेमा सुलतानपुरे, सुशांत मुरदुंडे, गजानन बिडकर, राजू तारदाळे,प्रांत पाल सुनील सुतार,, एस.टी.खोत, लिंगराज  कित्तुरे, नूतन मगदूम, जयश्री पाटील, व लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.

Post a comment

0 Comments