गावभाग इचलकरंजी येथे युवा ग्रुप आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन *आमदार प्रकाशआण्णा आवाडे* यांच्या उपस्थितीत पार पडले.


इचलकरंजी :  गावभाग इचलकरंजी येथे युवा ग्रुप आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन *आमदार प्रकाशआण्णा आवाडे* यांच्या उपस्थितीत पार पडले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे साहेब यांच्यासह ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेवक सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, नगरसेवक मनोज हिंगमिरे,अनिल डाळ्या, प्रकाश निकम, प्रमोद बचाटे, प्रदिप बचाटे,अश्विनी कुबडगे, अनिता कुरणे ,धीरज पारख ,अजिंक्य रेडेकर, मनोज खोत, सलमान चिंचणे, सचिन जाधव इ. मान्यवर व युवा ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a comment

0 Comments