महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

पुणे :  महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कॅप्टन सिद्दीकी साहेब ‌याच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट चे संस्थापक अध्यक्ष मा. नदीम मुजावर, प्रमुख सल्लागार  शहाजी सावंत, विनोद सोलंकी, आशा पाटोळे मॅडम,कार्यध्यक्ष शाहाबुद्दीन शेख, खजिनदार इरफान शेख, प्रदेश युवक ‌अध्यक्ष नाहीद मुजावर, पुणे जिल्हाध्यक्ष सुलतान नाझा, पुणे शहराध्यक्ष रमजान शेख, पुणे जिल्हा अध्यक्षा हाजरा कबीर, उपाध्यक्षा कमरूनिसा शेख, कोर कमिटी सदस्य हाजी खाजाभाई पठाण,   अबुभाई ईनामदार, नईमुद्दीन शेख, अब्दुल बशीर शेख, एजाज सय्यद, आयाज खान, व्ही एम. कबीर, खुदबुद्दीन सय्यद, फारुख वकील, मौलाना महेबुब, शरीफ खान, सलीम शेख व सर्व पदाधिकारी उपस्थित होते          


         कार्यक्रमाचे प्रस्तावना प्रदेश कार्याध्यक्ष शाहाबुद्दीन शेख यांनी केले,  सूत्रसंचालन कोर कमिटी सदस्य व संघटना खजिनदार इरफान शेख यांनी केले व  विषेश आभार मौलाना मेहबूब यांनी मानले.

Post a comment

0 Comments