संकेत विक्रम शिंगाडे याची दहावी सीबीएससी मध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

  सदलगा इंग्लिश मीडियम स्कूल मधील संकेत विक्रम शिंगाडे यांनी दहावी मध्ये उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्वत्र कर्नाटक महाराष्ट्र गोवा येथुन अभिनंदना चा वर्षाव होत आहे. संकेत शिंगाडे  हा  डॉ. विक्रम शिंगाडे यांचे मोठे चिरंजीव असून  2024-25 या सालामध्ये दहावीच्या सीबीएससी एकसंबा  येथील केंद्रामध्ये परीक्षा  पार पडल्या. त्यावेळी सदलगा इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक सय्यद सर व सर्व शिक्षकांचे, मॅनेजमेंट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदलगा सीबीएससी इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक अभ्यासक्रमाचे उपक्रम राबवुन वर्षभरामध्ये मोलाचे सहकार्य या शाळेने या शाळेतील शिक्षकांनी केला आहे. 

त्यामुळे संकेत विक्रम शिंगाडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post