अविज बिर्याणी हाऊस आयाेजित सेल्फि विथ बाप्पा स्पर्धा २०२२ ह्या स्पर्धेचे बक्षीस वितरण आज पार पाडले.


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर :  अविज बिर्याणी हाऊस आयाेजित सेल्फि विथ बाप्पा स्पर्धा २०२२ ह्या स्पर्धेचे  बक्षीस वितरण आज पार पाडले. तरी सर्व विजेत्यांनी वेळेत उपस्थित राहून स्पर्धेची शान वाढवली त्यांचे आणि स्पर्धेचे अंकरींग पासुन सर्व नियोजन करणार्या कोल्हापूरी कारभार टीमचे मनापासुन आभार मानण्यात आले.

एकुण सहभागी स्पर्धक होते १४६ , या स्पर्धेमध्ये ज्यांना जास्त लाईक मिळाले होते त्यांना विजेता घोषित करण्यात आले होते. फेक लाईक असणाऱ्यांना विजेता झोन मधुन काढण्यात आले . काढायच्या अगोदर त्यांच्या पोस्ट वरील रिच तपासला गेला आणि खरोखरच ज्यांनी मेहनत घेतली त्यांना पण ट्राॅफी देऊन गौरविण्यात आले.

प्रथम क्रमांक : रोहन बागेवाडी

द्वितीय क्रमांक : रोहिणी शिंदे

तृतीय क्रमांक : ओम सोनाकी

चौथा क्रमांक : अनिकेत पवार

पाचवा क्रमांक : अमन बाटुंगे 

बेस्ट रिच performance :

संताजी पाटील, साक्षी शिंगे, राधिका मळेकर, डॉ. अभिजीत कुलकर्णी.


सहप्रायोजक : आर्ट्स ऑफ वर्ल्ड, कोल्हापूरी कारभार, लक्ष्मी मिसळ


सर्व सहभागी स्पर्धकांचे मनापासुन आभार मानण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post