प्रा .डॉ . शरद गायकवाड अॅड .बस्तू रेगे,चेतनभाऊ इंगळे , सूमय्या अली , डॉ . हसीना शहा सुनिता भोसले यांना संघर्षनायक राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पूणे : जनसंघर्ष क्रांती मोर्चा, संघर्षनायक मीडिया व समाजभुषण हरिचंद्र कांबळे स्मुर्ती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संघर्षनायक राष्ट्रीय गौरव पुरस्कार  जाहीर करण्यात आले

पाषाण शाळा चालविणारे संतुलन संस्थेचे संस्थापक एडवोकेट बस्तू रेगे व एडवोकेट पल्लवी रेगे ( पुणे ) सत्यशोधक विचारवंत प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड (सातारा ) पॅथर आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष चेतनभाई इंगळे ( वाशीम ) नारीशक्ती सेवा फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा सुमय्या अली (अकोला ) आदिवासी फासेपारधी संघटनेच्या सुनिता एकनाथ भोसले (शिरूर ) डॉ . हसीना शहा ( अमरावती )यांना संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कारांने सन्मानित करण्यात येणार आहे तर शाहीर चरण जाधव (औरंगाबाद ) राहुल श्रीकांत कांबळे (मुंबई )जयपाल नामदेव कांबळे ( जांभळी , कोल्हापूर ) रमेश कांबळे अध्यक्ष माणुसकी फाउंडेशन (अकिवाट, कोल्हापूर ) अनिता सावळे ( पुणे ) मल्लिकार्जुन मुलगे (दौंड, पूणे ) यांना संघर्षनायक गौरव पूरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती जनसंघर्ष क्रांती मोर्चा चे जनरल सेक्रेटरी समीर विजापूरे व तौफिक किल्लेदार यांनी दिली .

पूरस्कर्त्याना सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहेरविवार दिनांक 8 मे 2022 रोजी सायंकाळी पाच वाजता श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक पुणे येथे ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी संस्थापक अध्यक्ष युवक क्रांती दल यांच्या शुभहस्ते वितरित होणार आहे

कार्यक्रमाचेअध्यक्ष जनसंघर्ष क्रांती मोर्चा चे संस्थापक व संघर्षनायक मीडीयाचे संपादक फिरोज मुल्ला सर हे भूषवणार असून स्वागतअध्यक्ष संतोष आठवले आहेत

या कार्यक्रमास दादासाहेब यादव अध्यक्ष अन्याय-अत्याचार विरोधी संघर्ष समिती मुंबई .जीवन भालेराव अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब गायकवाड शेतकरी-शेतमजूर संघर्ष समिती मुंबई ,गौसिया खान अध्यक्ष खान एज्युकेशन फाउंडेशन पुणे एडवोकेट तोसिफभाई शेख अध्यक्ष लिगल सेल आजाद समाज पार्टी आदिच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे संयोजन समीर विजापूरे, तोपिक किल्लेदार ,संदीप शेंडगे, कुणाल सोनवणे ,साधू फुलमाळी . वॉल्टर सलढाणा, आकाश दंडगूळे, अश्रफ खान . बेनी जोसेफ आदींनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post