इचलकरंजी : शहरात कोरोनाचा पुन्हा वाढत चाललेला प्रादुर्भाव रोखावयाचा असेल तर सर्वांनी शासन निर्देशांचे पालन करण्यासह प्रशासनाला सहकार्य करावे.. नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी

.


इचलकरंजी:  शहरात  कोरोनाचा पुन्हा वाढत चाललेला प्रादुर्भाव रोखावयाचा असेल तर सर्वांनी शासन निर्देशांचे पालन करण्यासह प्रशासनाला सहकार्य करावे. त्याचबरोबर कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने उपलब्ध करुन दिलेली लस न चुकता घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी कोव्हिड १९ ची लस  मोफत  लसीकरण केंद्राचा शुभारंम प्रसंगी केले ....

 स्वकुळ साळी समाज,इचलकरंजी व शिक्षण समिती सभापती श्री मनोज साळुंखे यांच्या सयुंक्त विद्यमाने भोने माळ जिव्हेश्वर मंदिर येथे सुरु करण्यात आलेल्या कोव्हिड १९ ची लस  मोफत  लसीकरण केंद्राचा शुभारंम नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी (वहिनी ) यांच्या शुभहस्ते संपन्न  यावेळी उद्योगपती महादेवराव हाळवणकर  शिक्षण सभापती  मनोज सांळुखे,नगरसेवक मदन झोरे, नगरपरिषद तरु समिती सदस्य धनराज खंडेलवाल , प्रदिप धुत्रे, सुकुमार पाटीलसर ,श्री राजेंद्र मुठाणे ,श्री नरसिंगजी पारिख स्वकुळ साळी समाज अध्यक्ष श्री प्रशांत पांढरपट्टे, श्री पापा उस्ताद, श्री भस्मे मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post