आवाडे गटाचा गोकुळमध्ये सत्ताधारी गटास जाहीर पाठिंबा.






इचलकरंजी : 

 गोकुळ दुधसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या कोल्हापूर येथील  निवासस्थानी बैठक संपन्न झाली.  या बैठकीनंतर आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी गोकुळमध्ये सत्ताधारी गटासोबत राहण्याचे जाहीर केले . 

यावेळी माणगाव सरपंच राजू मगदूम, जवाहर साखर कारखाना संचालक अभय काश्मीरे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post