शहापूर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक श्री प्रसाद यादव यांचा संस्कार पत्रकार संघ तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. इचलकरंजी :  शहापूर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक श्री प्रसाद यादव साहेब यांना संस्कार पत्रकार संघ तारदाळ खोतवाडी यांच्या वतीने  शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविणभाऊ केर्ले उपाध्यक्ष आप्पासाहेब  भोसले सचिव प्रकाश कांबळे सल्लागार प्रमोद परीट,श्रीकांत कांबळे उपस्थित होते.

Post a comment

0 Comments