कोविड संदर्भातील मार्गदर्शक तत्वे न पाळणे इ बाबतीतील दंडात्मक कारवाई करण्यात आली .




 पुणे :  वानवडी रामटेकडी क्षेत्रिय कार्यालय पुणे मनपा.महा.सहा.आयुक्त मा.किशोरी शिंदे मॅडम,विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बेंडे सर व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक डी.ए.   आवटी  यांचे मार्गदर्शना खाली आज दिनांक २४/०२/२०२१ रोजी प्रभाग क्र.२५ येथे रात्रीचे सत्रातमंगल कार्यालय,हॉटेल,मॉल व्यावसायिक व नागरिक यांच्यावर मास्क न वापरणे , सामाजिक अंतर न पाळणे , कोविड संदर्भातील मार्गदर्शक तत्वे न पाळणे इ बाबतीतील दंडात्मक कारवाई करण्यात आली .

१)मास्क न लावणे = १२केसेस = ६०००/- रुपये 

एकूण १२केसेस = ६०००/-रुपये

   भेट दिलेली ठिकाणे व   कारवाई केलेली ठिकाणे

१)  प्रभाग क्र.२४ रामटेकडी 

२) प्रभाग क्र.२४ इंद्रस्ट्रीयल एरिया येथे

 सार्वजनिक ठिकाणे येथे

यांना अचानक भेट देऊन व दंडात्मक कारवाई करून कोविड १९ प्रतिबंधाकरिता करावयाच्या उपाय योजनांबाबत नोटीस देण्यात आली.

सदर कारवाई मध्ये वरिष्ठ आरोग्य निरीक्षक डी. ए. आवटी साहेब,आरोग्य निरीक्षक प्रदीपकुमार राऊत,सीमा पुजारी,मिलिंद खांदोडे,सुनील घोळवे,राहत कोकणी

व  मोकादम बापू अडागळे व बागडे हे सहभागी झाले होते.तसेच कारवाई मध्ये मा. महा.सहा.आयुक्त किशोरी शिंदे मॅडम यांनी स्वतः सहभाग घेतला,व मार्गदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post