महाराष्ट्र राज्य परिट धोबी सेवा मंडळ शाखा भुदरगड तालुका च्या वतीने संत गाडगे महाराज यांची 145 वी जयंती साजरी.




आनंद शिंदे : 

इचलकरंजी :  महाराष्ट्र राज्य परिट धोबी सेवा मंडळ शाखा भुदरगड तालुका च्या वतीने संत गाडगे महाराज यांची 145 वी जयंती उत्सव नदी किनारा दत मंदिर येथे साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य श्री राहुल देसाई होते. बाबांच्या प्रतिमा फोटोचे पूजन श्री अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.  प्रमुख पाहुणे म्हणून जीवन पाटील गारगोटीीचे सरपंच श्री सुरेश भोपळे हे उपस्थित होते. त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य परिट धोबी समाजचे जिल्हा अध्यक्ष श्री आनंद शिंदे यानी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आपल्या धोबी समाज 1960 चा अगोदर अनु जाती जमाती मध्ये जातीसमावेश करण्यात आला होता ,स न 1960 च्या नंतर आपल्या सवलती काढून घेऊन आपल्या धोबी समाजाल ओ बी सी मध्ये समावेश करण्यात आला म्हणून आपले राष्ट्रीय नेते श्री बालाजी शिंदे यांनी सतत 30 वर्ष या या सरकार च्या फाजल धोरण मुळे आंदोलन केल्यामुळे मागील महाराष्ट्र सरकारने नागपूर मधील  जन आंदोलन ची ताकद दाखवून दिलानंतर  फडणवीस सरकारने केंद्र सरकार ला शिफारस केली परंतु शिफारस मध्ये काहितरी अडचणी ठेवून ती फाईल दिल्लीहून परत आली आहे म्हणून आपण कायम जागरूक असणे आवश्यक आहे तरी सुद्धा आपण ओ बी सी मधील मिळत असलेल्या सवलती काढून त्या मध्ये मराठा समाजाला सवलती देण्यात येणारा आहे म्हणून आपण सर्व जण ओ बी सी वाले डोळे मध्ये तेल घालून जागे राहिले पाहिजे नाहीतर आपल्या ताटामधला घास काढून घेतला शिवाय  हे सरकार गप बसणार नाही .

     आणि जर थांबवायचे असलं तर आपण सर्व ओ बी सी वाले एकत्र आल्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून दिनांक 25/2/2021 रोजी सांगली येथे ओ बी सी चा महा मेळावा आयोजित करण्यात आला होता परंतु परत एकदा महा भयंकर रोगाने तोंड वर काढले आहे अशा परिस्थितीत कोणत्याही ओ बी सी चा कार्यकर्ते जीवावर येऊ नये आणि या महा मेळावा स कोणत्याही प्रकारची गालबोट लागू नये म्हणून हा मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे तरी कोल्हापूर जिल्हा तील ओ बी सी ने ताकतीने मेळावा यशस्वी करण्याचा आहे.या कार्यक्रम मध्ये बाबाच्या जीवना बदल मा श्री डी डी परिट सर यांने आपल्या शैलीत चांगल्या पद्धतीने समाज समोर व्यारव्याने मधून आपले मनोगत व्यक्त केले. कार्य  अध्यक्ष  व अँड श्री अभिजित सागांकर यांनी समाजातील महिला समोर  जाती मध्ये महिला च्या वर अन्याय झाले आहे होते आहे त त्याच बरोबर आपला ओ बी सी वर फार मोठा अन्याय होणार आहे म्हणून महिला देखील या लढामध्ये भाग घेतला पाहिजे. खास करून कोर कमिटी चे सदस्य सागर परीट यांनी कायमच्या शैलीत भुदरगड तालुका तील सर्व पदाधिकाऱ्यांने फार मोठ चांगले काम केले आहे की मागील सहा महिन्यांपासून जो चर्चा तून निर्णय घेऊन महाराष्ट्र राज्य परिट धोबी सेवा मंडळ मध्ये जाहीर प्रवेश केला बदल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो या पुढे तालुका संघटक ना मजबूत होण्यासाठी कोणताही अडचण येणार नाही यात शंका नाही या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष उदय शिंदे उपाध्यक्ष पंकज पाटील महिला अध्यक्ष सौ नयना पोलाद जिल्हा सचिव सौ रूपाली परिट व  महिला उपाध्यक्ष सौ  शुभांगी परिट जिल्हा संचालक श्री साळुंखे इचलकरंजी ट्रस्ट चे उपाध्यक्ष सुभाष परिट पाहुणे म्हणून उपस्थित होते. नामदेव परिट ता अध्यक्ष अमरसिंह उपाध्यक्ष बाळासाहेब परिट ता सचिव विनोद शिंदे ता खजानिस.

तालुका संचालक मंडळ सुरेश परिट राजेंद्र शिंदे अभिजित पोवार शांताराम भालेकर प्रशांत परिट तानाजी शिंदे दिपक परिट सातापा परिट दिपक भि परिट सौ रजनी वीर सारिका परिट वैजयंती परिट वैशाली वीर अनिता जाधवशहर कमिटी अनिल शिंदे अध्यक्ष सुभाष जाधव उपाध्यक्ष संदीप सावंत सचिव तुकाराम परिट खजिनदार  संचालक मंडळ .दिलीप परिट मुकुंद जाधव विजय जाधव दत्तात्रय परिट मनोहर परिट आनंदा परिट सचिन परिट व स्वपनील शिंदे सौ सुनंदा वीर.रंजना भालेकर या सर्व पदाधिकारी नी हा जयंती उत्सव यशस्वी केला शेवटी सुत्र संचालन राजू शिंदे सर यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post