राज ठाकरे यांच्या भेटीला सर्व पक्षीय नेते , टोल माफी झाल्याने सर्व पक्षीय नेत्यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले.

 मुंबई : पुण्यातील स्थानिकाना  टोल माफी व्हावी  या मागणीसाठी सर्व पक्षीय नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्ण कुंज वर भेट घेतली.  टोल माफी बाबत चर्चा झाले नंतर राज ठाकरे यांनी एकच फोन केला व टोल माफी  प्रश्न निकालात काढला व सांगितले टोल माफी झालेली आहे.  या बाबत सर्व  पक्षीय नेत्यांनी  अगदी आनंदाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले.

Post a comment

0 Comments