रजत हायस्कूल मधील इ. ९ वी तील विद्यार्थिनी कु. सादिया समीर डांगे व कु.मिताली मनोज मुदगल यांनी लिहिलेल्या निबंधांची उत्कृष्ट निबंध म्हणून निवड झालीप्रादेशिक परिवहन विभाग कोल्हापूर, न्यू सुमित्रा मोटार ड्रायव्हिंग स्कूल हुपरी व राष्ट्रीय सेवा योजना  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  'राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह'*कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या  *'अपघात आणि आपण'* या विषयावरील  निबंधस्पर्धेत आपल्या रजत हायस्कूल मधील इ. ९ वी तील विद्यार्थिनी कु. सादिया समीर डांगे व कु.मिताली मनोज मुदगल यांनी लिहिलेल्या निबंधांची उत्कृष्ट निबंध म्हणून निवड झाली. 

      संबंधित विद्यार्थिनींना प्रशस्तिपत्र देवुन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास *मा. प्रदिप शिंगारे ( आर. टी. ओ . कोल्हापूर) , मा.डॉ. विकास खरात( प्रांताधिकारी इचलकरंजी  ) व मा. श्री. राजेंद्र शेटे ( उद्योगपती हुपरी)* यांची प्रमुख उपस्थिती होती.

Post a comment

0 Comments