कामगार कल्याण मंडळ कार्यालयास आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांची सदिच्छा भेट

इचलकरंजी :  कामगार भवन इचलकरंजी येथे कामगार कल्याण मंडळ कार्यालयास आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी कामगार मंडळाच्या नवनिर्वाचित गुणवंत कामगारांचा सत्कार व कामगारांना 1000 मास्क चे वाटप आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ताराराणी पक्षअध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, सुनिल पाटील, कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे, इचल. केंद्र प्रमुख सचिन खराडे, श्री काल्लेकर ,सुहास कांबळे, सौ.चौगुले मॅडम , सौ. देसाई मॅडम, सौ. कांबळे मॅडम, कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर, अविनाश कांबळे, सुरेश पवार, सात्ताप्पा सुतार, अविनाश चव्हाण , सुधीर शेटके आदी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments