महाराष्ट्र चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोउत्सव जयंती सोहळा शिवतिर्थ येथे आश्वारुढ पुतळ्या पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना


इचलकरंजी  : महाराष्ट्र चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोउत्सव जयंती सोहळा शिवतिर्थ येथे  आश्वारुढ पुतळ्या पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना तसेच भारतीय जनता पार्टी शहर कार्यलय , छ शिवाजी उद्यान , नगरपरिषद श्रीचा जन्मोउत्सव मराठा मंडळ इचलकरंजी ,संतमळा BD ग्रुप येथे जन्मोउत्सव सोहळा वेळी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी (वहिनी ).

Post a comment

0 Comments