इचलकरंजी (वस्त्रनगरीत ) छत्रपती शिवाजी महाराज जन्मोउत्सव जयंती मोठ्या उत्साहाने साजरी नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामीनी केले अभिवादन .


  







इचलकरंजी येथे  शिवजयंतीनिमित्त नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी यांच्या हस्ते शिवतिर्थ येथे छत्रपती च्या आश्वारुढ पुतळ्या पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले तसेच इचलकरंजी नगरपरिषद छत्रपती शिवाजी उद्यान येथे जन्मोउत्सव सोहळा नगराध्यक्षा ॲड स्वामी याच्या  हस्ते संपन्न झाला तसेच भारतीय जनता पार्टी शहर कार्यालय ,मराठा मंडळ संतमळा इतर विविध मंडळाना नगराध्यक्षानी भेटी देऊन सर्व शिवभक्तांना शिव जयंती च्या शुभेच्छा दिल्या.... 

या सोहळावेळी मा आमदार सुरेशराव  हाळवणकर , प्राताधिकारी मा डाॕ विकास खरातसो, अप्पर तहसिलदार तथा इचलकरंजी मुख्यधिकारी शरद पाटीलसो,उपनगराध्यक्ष तानाजी पोवार जेष्ठ नगरसेवक मामा जाधव,महिलाबाल कल्याण सभापती सौ सारीका पाटील, बांधकाम सभापती उदयसिंह पाटील,पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, शिक्षण सभापती मनोज साळुंखे, नगरसेविका सौ सगिंता आलासे,नगरसेवक मनोज हिंगमिरे, नगरसेवक युवराज माळी,माजी बाधंकाम सभापती भाऊसो आवळे पुडलिंक भाऊ जाधव,राजु आलासे ,सर्कल आॕफीसर प्रनाम भागले ,नगरअभियता संजय बागडे ,राजेंद्र गवळी,इनपा कामगार अधिकारी विजय राजापुरे इनपा अधिकारी शितल पाटील,सपंत चव्हाण, संजय कांबळे, नितीन बनगे शिदे,व इनपा आधिकारी वर्ग कर्मचारी , शिव भक्त

Post a Comment

Previous Post Next Post