वीर सेवा दल हुपरी यांनी नदि घाट स्वच्छता मोहिम राबवली
हुपरी :  विशाळी यात्रेच्या पार्श्वभुमिवर हुपरी नदी घाट याठिकाणीहुपरी  नगरपरिषद हुपरी , जेष्ठ नागरिक संघ हुपरी, विर सेवा दल हुपरी यांनी आज नदि घाट स्वच्छता मोहिम राबवली.मोहिमेनंतर  हा परिसर स्वच्छ झाला .यावेळी हुपरी नगरीच्या प्रथम नगराध्यक्षा सौ जयश्री महावीर गाट, बाधकाम सभापती रेवती पाटील,महीला बाल कल्याण सभापती सौ लक्ष्मी साळोंखे,नगरसेवक गणेश वाईंगडे ,नगरसेवक सचिन गाठज जनसेवक मनोज पाटील,युवा नेते अमित गाठ,जेष्ठ नागरीक संघाचे श्री *सुरेश इंग्रोळे,श्री आप्पासाहेब देसाई,  एस वाय वाईंगडे सर,अजित पाटील,सुरेश ढेंगे गुरुजी, स्वच्छता अभियानता अधिकारी प्रसाद पाटील पप्पु कांबळे* वीर सेवा दल सर्व सदस्य उपस्थित होते.

Post a comment

0 Comments