प्रहार संघटनेचे हुपरी नगरपरीषदेला निवेदन होळकर नगर-संभाजी नगर मधील स्वच्छता करण्या बाबत



हुपरी नगरपरीषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये होळकरनगर माळ भाग या परिसरात स्वच्छतेचा व आरोग्य विषयक बाबतीत होत असलेले दुर्लक्ष यामुळे वेळेत गटारी कारणाने गटारी तुंबत असून यामध्ये डुकरांचा हैदोस वाढलेला असल्या कारणाने वेग वेगळ्या आजाराना सामोरे जावे लागत आहे . नगरपरीषदेकडून परीसरात स्वच्छ काळजीपूर्वक कार्यवाही होत नसलेमुळे येथील नागरीकांना नेहमी तुंबलेल्या गटारी यामुळे डेंगू डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असून या परिसरात असंख्य रूग्ण आढळत आहेत . नगरपरीषदेने स्वच्छ सर्वेक्षणाच्या जाहीरात बाजी करण्यापेक्षा या परीसरातील नागरीकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन नियोजन करून त्यावरती तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष नागरीकांच्यासह एक मोठे उग्र जनआंदोलन करेल व यामधुन होणा - या नुकसानीस प्रशासन व नगरपरिषद जबाबदार राहील . या पत्राची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे  हुपरी शहराध्यक्ष अनिल गावडे यांनी केले या वेळेस उपस्थित वैभव झुंजार हातकणंगले तालुका सचिव,होळकर नगर मधील घाणीचे साम्राज्य प्रशासनाचे दुर्लक्ष

 हुपरी नगरपरीषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये होळकरनगर माळ भाग या परिसरात स्वच्छतेचा व आरोग्य विषयक बाबतीत होत असलेले दुर्लक्ष यामुळे वेळेत गटारी कारणाने गटारी तुंबत असून यामध्ये डुकरांचा हैदोस वाढलेला असल्या कारणाने वेग वेगळ्या आजाराना सामोरे जावे लागत आहे . नगरपरीषदेकडून परीसरात स्वच्छ काळजीपूर्वक कार्यवाही होत नसलेमुळे येथील नागरीकांना नेहमी तुंबलेल्या गटारी यामुळे डेंगू डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असून या परिसरात असंख्य रूग्ण आढळत आहेत . नगरपरीषदेने स्वच्छ सर्वेक्षणाच्या जाहीरात बाजी करण्यापेक्षा या परीसरातील नागरीकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन नियोजन करून त्यावरती तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष नागरीकांच्यासह एक मोठे उग्र जनआंदोलन करेल व यामधुन होणा - या नुकसानीस प्रशासन व नगरपरिषद जबाबदार राहील . या पत्राची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे हुपरी शहराध्यक्ष अनिल गावडे यांनी केले या वेळेस उपस्थित वैभव झुंजार हातकणंगले तालुका सचिव,राहुल मुधाळे, संतोष भाणसे, संतोष बाणे व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post