हुपरीत मास्क न लावता फिरणाऱ्यांना पोलिसांकडून जोरदार दंडात्मक कारवाई.




हुपरी : कोरोनाची दुसरी लाट आल्याने सर्वत्र जोरदार खळबळ उडाली आहे. याची खबरदारी म्हणून राज्य सरकारने जनतेला मास्क वापरण्याची  सक्त ताकीद दिली असताना हुपरीतील नागरिक बेधडक मे मास्क न लावताच बिनधास्त फिरत आहेत. या मुळे करोना वाढीसाठी खत पाणीच घालण्याचा प्रकार सुरू आहे.  याची  दखल  हुपरी नगरपरिषद  व हुपरी पोलिस ठाणे  यांनी  संयुक्तत  रित्या  विना मास्क फिरणाऱ्या वर जोरदार १४२ प्रमाणे  दंडात्मक कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post