इचलकरंजी : प्रभाग २६ येथील बावणे गल्ली, बिरंजे गल्ली व शिवाजीनगर परिसर रस्ता डांबरी करण्याचा शुभारंम दि. २२/२/२०२१ रोजी मा. सुरेश हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व नगराध्यक्षा सौ अलका स्वामी (वहिनी ) यांच्या हस्ते पार पडला
इचलकरंजी : मा आमदार सुरेशराव  हाळवणकर यांच्या विशेष प्रयत्नाने मंजुर झालेल्या 107 कोटी निधीतुन, नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी यांच्या सहकार्याने नगरसेवक युवराज माळी यांच्या प्रयत्नातून प्रभाग २६ येथील बावणे गल्ली, बिरंजे गल्ली व शिवाजीनगर परिसर रस्ता डांबरी करण्याचा शुभारंम दि. २२/२/२०२१ रोजी मा. सुरेश हाळवणकर  यांच्या प्रमुख उपस्थितीत व नगराध्यक्षा सौ अलका स्वामी (वहिनी ) यांच्या हस्ते पार पडला. यावेळी वसत्रोद्योग महासंघांचे अध्यक्ष अशोकराव स्वामी , भाजपा शहराध्यक्ष अनिलजी डाळ्या, बांधकाम सभापती उदयसिंह पाटील,शिक्षण सभापती मनोज साळुंखे, नगरसेवक युवराज माळी, दिलीपकाका मुथा, म्हाळसाकांत कवडे, रामसागर पोटे, संग्राम स्वामी, मनोहर माळी, पांडूनाना बिरंजे, राजुशेठ बंब, मनोहर बावणे, रघुनाथ कुंभार, प्रकाश पाटील, अस्लम चिक्कोडे, बजरंग आलासे, प्रदीप कांबळे, बाळकृष्ष तोतला, संदिप माळी, शिवम माळी, सुरेश ओसवाल, कमलाकर डंबाळ,अतिक समडोळे, मिरासो पेंढारी,सुनिल कलावंत, सतिष वरुटे, विजय सुतार, भरत टारे, नरेंद्र नेजे, प्रमोद वरुटे, अनुप कावरे, ज्ञानदेव काटकर, पंकज माळी, इंजि.गवळी साहेब, सौ मिनाक्षी माळी,सौ येलपले वहिनी, अंजु शेख, आंबिका बोनगे, वैशाली बोनगे, मीना धुमाळ, जयश्री सुतार, सरस्वती मगदुम, रंजना डांगे, आयेशा चिक्कोडे, वहिदा मणेर, फतीमा मणेर,भागातील मान्यवर जेष्ठ नागरिक व महिला मोठ्या संखेने उपस्थित होते.

Post a comment

0 Comments