हुपरी येथे रस्ता दुरुस्ती, रेणुका मंदिरात फरशी व कॉंक्रीटीकरण या कामाचे उद्घाटन आज, रविवारी करण्यात आले.हुपरी :  हुपरी येथे रस्ता दुरुस्ती, रेणुका मंदिरात फरशी व कॉंक्रीटीकरण या कामाचे उद्घाटन आज, रविवारी करण्यात आले.तसेच हुपरी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. दरम्यान तळंदगे येथे हुपरी ते तळंदगे  रोडच्या उद्घाटन  करण्यात आले यावेळी मानसिंगराव देसाई, तालुका अध्यक्ष भगवानराव जाधव, हुपरी शहर अध्यक्ष लाला देसाई, तळंदगेचे सरपंच, उपसरपंच  , सर्व ग्रा पं सदस्य ग्रामसेवक विरकर महाविकास आघाडीचे कार्यकत्ते व नागरीक मोठया संख्यने उपस्थित होते.

दमदार आमदार राजू जयवंतराव आवळे

Post a comment

0 Comments