इचलकरंजी पदन्यास नृत्यकला विशारद गौरव कौतुक सन्मान सोहळा नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी यांच्या हस्ते संपन्न


इचलकरंजी :  कथ्थक आणि भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्य क्षेत्रात पदन्यास नृत्यकला अकादमी ही संस्थागेली २५ वर्षे प्रशिक्षण आणि विविध उपक्रम राबवीत असलेल्या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पदन्यास नृत्यकला आकादमी नृत्यविशारद* *सन्मान व नृत्यकला गौरव कौतुक सोहाळा प्रसंगी नटराज पुजन व दिपप्रज्वलित करुन गौरव चिन्ह देऊन गौरवमुर्ति चा* *सन्मान नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी (वहिनी ) यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी अखिल भारतीय गांधर्व महामडंळ सचिव नृत्य विशारद मा बाळकृष्ण* *विभुते,जेष्ठ रंगकर्मी मा श्रीकांत फाटक,जेष्ठ रंगकर्मी डाॕ एस पी मर्दा, निवृत्त उपप्राचार्य मा अशोक दास पदन्यास अकादमी च्या संस्थापिका सौ सायली होगाडे, संजय होगाडे,प्रशांत ढवळे  उपस्थित होते.

या कौतुक सोहळ्या प्रसंगी पदन्यास मधून प्रशिक्षण घेऊन, अ.भा.गांधर्व महाविद्यालय मंडळाची कथ्थक नृत्य विशारद

ही पदवी प्राप्त करणाऱ्या ३७ विद्यार्थीनींचा सन्मान आणि इचलकरंजी शहरात १५ वर्षाहून अधिक काळ नृत्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ९ प्रशिक्षकांचा गौरव करण्यात आला

Post a comment

0 Comments