*खोतवाडी लाटकर गल्लीत बारा लक्ष विकास कामाचा शुभारंभ*
हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले.

                  जिल्हा परीषद समाजकल्याण विभागाच्या सभापती सौ.स्वाती सासणे यांच्या फंङातून मंजूर झालेल्या व जिल्हा परीषद सदस्य मा.श्री प्रसाद खोबरे यांच्या प्रयत्नांतून खोतवाङी येथील लाटकर गल्ली व परिसरातील बारा लक्ष विकास कामाचा शुभारंभ आज संपन्न झाला

अनेक वर्षापासून लाटकर गल्ली व परीसरातील रस्तांची नागरीकातून मागणी होत असल्यामुळे व नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने 

कोणत्याही प्रकारे विकास कामे होत नसल्यामुळे लाटकर गल्ली व परिसरातील नागरिकांचे हाल होत होते यांचे गाभीर्य लक्षात घेता आज जि.प.समाजकल्याण च्या सभापती यांनी लक्ष घालून तेथिल विकास कामाचा शुभारंभ आज करण्यात आला यावेळी श्री स्वाती सासणे यांनी प्रथम श्रीफळ फोङून अनेक खोतवाङील ज्या काहि विकास कामाच्या समस्या असतिल त्या ही लवकरच दूर करु असे आश्वासन दिले यावेळीमा.सौ,स्वाती सासणे (सभापती समाजकल्याण जि.प.कोल्हापुर).मा,श्री प्रसादभाऊ खोबरे (जि.प सदस्य )मा.श्री संजय चोपडे (लोकनिक्त सरपंच) .गजानन नलगे.सतिश जुगुळकर.दिपाली सासणे,शोभा कांबळे.प्रभाकर शिंदे.रवी सासणे.सचिन पोवार.वैभव पोवार,सचिन कांबळे.बापु चोपडे.बाजीराव माने.सुभाष लाटकर .निरगुंदेमामा.यासिन कारागिर.पिंटु लाटकर.सुधाकर लाटकर.संजय पटाण.रमेश लाटकर.मयुर चौगुले .दिपक मिठारे .नाना कांबळे विक्रम गायकवाड. विकि कांबळे.गणेश कांबळे परिसरातील नागरिक उपस्थित होते

Post a comment

0 Comments