माणगाव सरपंचपदी राजु मगदूम तर उपसपंचपदी आख्तारभाई मालदार

       हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले.                    

 माणगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंचपदी श्री राजू मगदूम तसेच उपसरपंच पदी आख्तर भाई म्हालदार तसेच अनिल मगदूम अभिजित घोरपडे यांची ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना कोरोची चे सामाजिक कार्यकर्ते धनाजी शेवाळे (साहेब) ,अजित ( बंडू ) पाटील , संजय शहापुरे (बॉस) अमित काकडे (पत्रकार) श्री दिपक तेली , कलंदर म्हालदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते .

Post a comment

0 Comments