ओ बी सी व व्हीजेएनटी वतीने रविवारी दुपारी एक वाजता सहकार भवन सागंली येथे बैठक पार पडली.


आनंद शिंदेे :

इचलकरंजी :  ओ बी सी व व्हीजेएनटी वतीने रविवारी दुपारी एक वाजता सहकार भवन सागंली येथे बैठक पार पडली. बैठक ओ बी सी  सर्व नेते मंडळी प्रमुख पाहुणे होते.ओ बी सी प्रदेश सयोजंकनेते श्रीअरूण खरपाटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की हे सरकार आपल्या ओ बी सी च्या ताटत विष टाकण्याच्या प्रकार करीत आहे जर ओ बी सी चे ज न ग ना झाली तर जवळपास 75 टक्के

होणार आहे म्हणून या सरकारला भिती वाटते की उद्या ओ बी सी आपल्याला भारी पडेल या भिती पोटी  जनगनाचा विचार करीत नाही म्हणून हे सरकार मराठ्यांना ओ बी सी मध्ये घालून ओ बी सी आणि मराठा असे दोघांच्या मध्ये भांडणे लावण्याचा प्रकार करीत आहे. म्हणून ओबीसी वाल्यानी आता जागरुक झाले पाहिजे नाहीतर एकदा मराठा समाज जर ओबीसी मध्ये  आला तर घातक परिणाम होणार आहेत.

      सांगली येथे पहिलीच बैठक यशस्वी होण्यासाठी सर्व पदाधिकारी यांनी काम केल्याबद्दल आनंद व्यक्त करून सर्वांचा एकमताने ठराव करण्यात आला.

त्याच बरोबर ओ बी सी चा वतीने सांगली येथे दिनांक 18/2 /2021रोजी ओ बी सी महा मेळावा आयोजित करण्यात आला आहे तरी ओ बी सी चे सर्व पदाधिकारी नेते व बारा बलुतेदार आणि ओ बी सी समाज बांधव संघटनाना विनंती कराण्यात येते की ओ बी सी महामेळावा यशस्वी होण्यासाठी सर्व तन मन धन ने प्रयत्न करण्याचे आव्हान करण्यात आले आहे या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून मा अरूण खरपाटे राज्य संयोजक प्रतिनिधी,मा सुभाष दगडे ओ बी सी जिल्हा सचिव,मा सुनील गुरव.ओ बी सी अध्यक्ष, मा शशीकांत गायकवाड.ओ बी सी. उपाध्यक्ष.बाळासाहेब गुरव. जिल्हा समन्वयक सौ अर्चना सुतार.. ओबीसी प्रतिनिधी सौ प्रमिला ताई साळी.ओ बी सी प्रतिनिधी , मा रविंद्र माळी ओ बी सी.प्रतिनिधी नंदकुमार कुंभार.ओ बी सी.प्रतिनिधी मा. रविंद्र कुंभार ओ बी सी प्रतिनिधी

मा डॉ विवेक गुरव ओ बी सी प्रतिनिधीमा.कैलास जगंम ओ बी सी प्रतिनिधी, मा.प्रदिप वाले ओ बी सी प्रतिनिधीमा. शिवाजी राव निळकंठ ओ बी सी प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments