इचलकरंजी मोटार ड्रायव्हिंग स्कुल असो, व वाहन चालक मालक प्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा आभियान २०२१ उद्घाटन समारंभ संपन्न
इचलकरंजी मोटार ड्रायव्हिंग स्कुल असो, व वाहन चालक मालक प्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा आभियान २०२१ उद्घाटन समारंभ प्रसंगी मान्यवर च्या हस्ते दिपप्रज्वलीत करुन आभियानाला सुरुवात करण्यात आली यावेळी रस्ता सुरक्षा मार्गदर्शक पुस्तकाचे प्रकाशन करुन आपले मनोगत व्यक्त करताना  नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी (वहिनी )याप्रसंगी व्यासपिठावर आमदार प्रकाश आवाडे, ARTO PI मा प्रसाद गाजरेसो, असि RTO PI रोहित काटकरसो ,PI रमेश सरनाईक,PI श्रीमती अनुराधा जाधवसो,PI बालाजी वर्धन, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुख मा हाजारे असो अध्यक्ष दिपक रावळ,उपअध्यक्ष सौ शितल जाधव, व मान्यवर या अभियाना साठी मोठ्या संख्यानी वाहनधारक ,व विद्यार्थी उपस्थित होते*

Post a comment

0 Comments