समाजात विविध स्तरावर काम करीत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारी ' पाखरे-जी' चॅरिटेबल ट्रस्ट ही एकमेव संस्था आहे. असे प्रतीपादन जिल्हापरिषदेच्या महिला बाल विकास विभागाच्या सभापती पदमाराणी पाटील यांनी केले


खिद्रापूर/ प्रतिनिधी (ओंकार पाखरे)

       समाजात विविध स्तरावर काम करीत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारी ' पाखरे-जी' चॅरिटेबल ट्रस्ट ही एकमेव संस्था आहे. असे प्रतीपादन जिल्हापरिषदेच्या महिला बाल विकास विभागाच्या सभापती पदमाराणी पाटील यांनी केले


. त्या ' पाखरे-जी ' चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुस्कार वितरण सोहळ्यावेळी बोलत होत्या.

           यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. नुसरत मुजावर, प्रेस मिडियाचे संपादक मेहबूब सर्जेखान, पुण्याच्या मिसेस युनिव्हर्स सविता कुंभार, शिवकन्या रेणू यादव, डॉ.राजश्री पाटील, प्रियांका देवर्षी,घोडावत उद्योग समूहाचे श्रेणिक घोडावत, गौतम पाटील, राणी पाटील आदी उपस्थित होते.

         यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रीती जाधव - उधोगरत्न महिला (कोल्हापूर), डॉ. साबिहा फरास - शिक्षणसेवा (कोल्हापूर), डॉ.वैशाली प्रधान - आदर्श शिक्षकरत्न (औरंगाबाद), डॉ. अश्विनी पाटील - शिक्षणभूषण (कोल्हापूर),संजय पाटणकर - समाजविभू ती  ( गगनगिरी ट्रस्टी ), उद्यानी साळुंखे - महिलारत्न (कोल्हापूर), अरविंद कारची - कृषिरत्न (ऐनापुर - बेळगाव), सागर भोगन- आदर्श सरपंच ( कळंबा- कोल्हापूर), अमोल कोळेकर- युवा दिग्दर्शन (कोल्हापूर), शैलजा सुर्यवंशी - आदर्श महीलारत्न (कोल्हापूर), सविता कुंभार - सौंदर्य स॒माज्ञी ( पुणे), ॲड.जनदिन बोत्रे - सहकरभूषण ( तळमावले- सातारा), मृदुला कुलकर्णी - कृषिसहेली (आष्टा- सांगली), प्रतिभा भराडे - शिक्षण सेवा रत्न (सातारा), डॉ. अर्चना पवार - आरोग्य सेवाभूषण (कोल्हापूर), डी. डी. कोतले- कर्तव्यदक्ष अधिकारी ( नेरुळ- मुंबई), अमन पटेल - आदर्श वक्ता ( कनवाड- कोल्हापूर), संजय तोडकर - सहकार सेवारत्न ( कुरुंदवाड- कोल्हापूर), डॉ. रणजीत हारगुले- वैदरत्न (अ.लाट-  कोल्हापूर),खंडोबा भोरे - समाजभूषण (घोसरवड - कोल्हापूर), रमेश कांबळे - उद्योग रत्न ( अकिवाट - कोल्हापूर), मे.वजीर रेस्क्यु फोर्स - सामाजिक सलोग्न (औरवाड- कोल्हापूर), वंदना पाटणे - आदर्श शिक्षिका ( महुद्बुं - सोलापूर), दऱ्याबा येडगे - आदर्श शिक्षक रत्न (सोलापूर), हर्षदा गुळमिरे - समाजरत्न महिला (सांगोला - सोलापूर), सोनाबाई कोळी - समाजभूषण महिला ( कुरुंदवाड- कोल्हापूर), महेश कांबळे - समाजसेवा रत्न ( टाकळी वाडी - कोल्हापूर), रमेश बिरणगे- समाजरत्न ( टाकळी वाडी- कोल्हापूर), नविद पटेल - शिक्षकसेवाभूषण (औरवाड- कोल्हापूर), सहेबलाल कलावंत - जागृत योद्धा ( इचलकरंजी - कोल्हापूर), कविता नायर - कलास्मग्राज्ञी (कोल्हापूर), धनश्री कोळी- (कोल्हापूर).

          आदी मान्यवरांना पुरस्कार प्रदान करणेत आले. यावेळी ट्रस्टचे संचालक, दयानंद शिंदे, गीता पाखरे, जनार्दन पाखरे, सुखदेव पाखरे, ओंकार पाखरे, सतीश माने, निता शिंदे, अश्विनी माने, जहांगीर सनदी आदी उपस्थित होते.

            यावेळी स्वागत व प्रास्ताविक - संस्थेचे अध्यक्ष गणेश पाखरे यांनी केले.तर आभार गीता पाखरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घोसरवाड हाई स्कूल चे शिक्षक पाटील सर यांनी केले.

Post a comment

0 Comments