ताराराणी पक्ष कार्यालयांमध्ये आमदार श्री प्रकाशराव आवाडे यांचा हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.


इचलकरंजी : मनु फरास :

 ताराराणी पक्ष कार्यालयांमध्ये  आमदार श्री प्रकाशराव आवाडे यांचा हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी बोलताना जेष्ठ नागरीकांच्या प्रश्नाचा पण उलेख आवर्जून केला .इचलकरजी नगरपालीका निवडणुक संदर्भात  विषेश लक्ष वेदले़ नविन रस्ते केलेत ते लगेच  उकरले जात आहेत याचाही उल्लेख आण्णानी आपल्या भाषनात उल्लेक केला़.


 साप्ताहिक इचलकरंजी समाचारच्या  20 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

Post a comment

0 Comments