इचलकरंजी नगरपरिषद इचलकरंजीवतीने 26 जानेवारी 2021, भारतीय प्रजासत्ताक दिनसोहाळा साजरा. नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले

इचलकरंजी राजाराम मैदान येथे नगरपरिषद च्या वतीने नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले  यावेळी स्वातंत्र्य सैनिक त्याच्या परीवार व आमदार प्रकाश आवाडे ,मा आमदार उपअध्यक्ष भाजपा महाराष्ट्र  सुरेश हाळवणकर ,महाराष्ट्र राज्य वस्त्रउद्योग महासंघ अध्यक्ष अशोक स्वामी,पक्षप्रतोद अशोक जाभंळे, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार मुख्यधिकारी संतोष खांडेकर महिला बाल कल्याण सभापती सौ सारीका पाटील , उपसभापती सौ सुनिता शेळके पाणीपुरवठा सभापती दिपक सुर्वे, उदयसिंग पाटील आरोग्य सभापती संजय जेष्ठ नगरसेवक सागर चाळके,पक्षप्रतोद सुनिल पाटील , नगरसेवक शंशाक बावचकर, पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे, नगरसेवक राजवर्धन नाईक, राहुल खजिंरे,नगरसेवक नगरसेविका, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी मान्यवर पत्रकार बंधु नागरिक उपस्थित होते  ...*

Post a comment

0 Comments