भीषण अपघातात शिरढोणचा ड्रायव्हर सह दोघे जण ठार

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

हैदर अली मुजावर :

शिरढोण येथील इम्तियाज सय्यद यांचे चिरंजीव सलमान सय्यद याचा अपघाती मृत्यू. उज्जैन येथे देवदर्शनास जात असताना खाजगी प्रवासी बस व ट्रकच्या भीषण अपघातात सलमान सय्यद व अन्य दोन व्यक्ती ठार झाले आहेत.हा अपघात रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास फलटण तालुक्यातील सालपे येथील बिरोबा मंदिरासमोर झाला.

Post a Comment

Previous Post Next Post