इचलकरंजी :

 इचलकरंजीतील जवाहरनगर भागात चोरीचे प्रकार वाढू लागले., पोलीसानी रात्रीचे गस्त वाढविण्याची गरज.PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : 

इचलकरंजी : ( मनु फरास ) :.  येथील जवाहर नगर भागात चोरी चे प्रकार वाढले असून  पार्किंग मध्ये लावलेल्या चार चाकी गाड्यांमधील किमती कार टेप, म्युझिक सिस्टिम चोर लंपास करू लागले आहेत., यामुळे रात्री  गाड्या कुठे पार्क करायच्या ? ही सर्वात मोठी डोकेदुखी झालेली आहे. रात्री गाडी दारात लावली की सकाळी दारात दिशेल की नाही याचा भरोसा राहिलेला नाही. त्यामुळे पोलीस खात्याने रात्रीची गस्त वाढविण्याची नितांत गरजेचे आहे.  तरच चोरांना आवर बसणार आहे.

Post a comment

0 Comments