पुणे . महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट

उत्तर प्रदेश हाथरस येथे घडलेल्या अमानवीय घटनेचा महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.

जोपर्यंत आरोपींना शिक्षा होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार... 

महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट चे संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर.


PRESS MEDIA LIVE : पुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटना महाराज्य तर्फे  उत्तर प्रदेश र्याध्यक्ष  जिल्ह्यात घडलेल्या अमानवीय प्रकार पिडीत मनीषा वाल्मिकी सोबत झालेल्या घटनेचा निषेध पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  संघटने तर्फे देण्यात आले, व जोपर्यंत आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय नदीम मुजावर यांनी उत्तर प्रदेश सरकार व केंद्र सरकार यांना आज या ठिकाणी सांगितले. या वेळी संघटनेचे  प्रमुख सल्लागार कुंदन पूनावाला आशा पाटोळे, कार्याध्यक्ष शहाबुद्दीन शेख.

प्रदेश युवक अध्यक्ष मा.नाहीद मुजावर, मुलनावासी मुस्लिम मंच चे संस्थापक अध्यक्ष मा. अंजुम इनामदार, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट चे पुणे जिल्हा अध्यक्ष सुलतान नाझा, जिल्हा अध्यक्षा हाजरा कबीर, पुणे शहर अध्यक्ष अफ्सा अन्सारी,फिरदोस सय्यद, दिलशाद सय्यद, पुणे शहराध्यक्ष जफर खान, पुणे शहअधक्षा हफ्सा अन्सारी,पिं.चिं शहराध्यक्ष अब्दुल लतीफ सय्यद ,कोर कमिटी सदस्य हाजी इकबाल तांबोली, व्ही.एम. कबीर, 

अब्दुल मोमीन तेजा सय्यद अब्बू भाई इनामदार , एजाज सय्यद,अब्दुल बशीर शेख, खाजा भाई पठाण, इरफान शेख उपस्थित होते.

Post a comment

0 Comments