विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिवभिम महोत्सव 2025 "राज्यस्तरीय पुरस्कार" वितरण सोहळा
प्रेस मीडिया लाईव्ह :
साप्ताहिक विकास प्रहार प्रथम वर्धापन दिन व जनसामान्यांचा प्रहार न्यूज द्वितीय*"*वर्धापन दिनानिमित्त शिव भीम महोत्सव 2025 राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा"25/5/2025 रोजी संपन्न होणार आहे त्या निमित्ताने. महा रक्तदान शिबिर ,मोफत आरोग्य तपासणी शिबिर, दिव्यांग मार्गदर्शन मेळावा, शेतकरी मार्गदर्शन मेळावा, बांधकाम कामगार मार्गदर्शन मेळावा, छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील व्याख्यान व भव्य गीताचा कार्यक्रम ....
व त्याच बरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना मान्यवनांच्या हस्ते, आदर्श समाजभूषण, आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक, आदर्श सेवा धन्वंतरी भूषण, राजमाता जिजाऊ पुरस्कार, उत्कृष्ट कृषी भूषण पुरस्कार, सहकार रत्न भूषण, कलाभूषण, गानसम्राज्ञी, साहित्यभूषण, अभियंता भूषण, आदर्श माता, शौर्य पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
तरी सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला - क्रिडा, डाॅक्टर, पोलिस, देश सेवेसाठी योगदान दिलेले सैनिक, युवा वर्ग व शौर्य भूषविलेल्या बालकांना राज्यस्तरीय पुरस्कार देवून सन्मानीत करणेत येणार आहे. तरी इच्छुकांनी 15/5/2025 पर्यंत आपले प्रस्ताव पाठवून आपला पुरस्कार निश्चित करावा यासाठी आपले नाव, मोबाईल नंबर, आपल्या वैशिष्ठयपूर्ण कार्याची थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती, पत्ता, इमेल आयडी, एक आयडेंटी साईज फोटो इत्यादी माहिती *दि. 15/5/2025 पर्यंत पाठवावी. या तारखेनंतर येणार्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी...
अत्यंत महत्त्वाचे"साप्ताहिक विकास प्रहार" विशेषांक !!या अंकासाठी देणगी स्वरूपात / जाहिरात स्वरूपात देऊन सहकार्य करावे.संपादक श्री विकास गायकवाड* *84 12 81 11 15 आपली माहिती खालील पत्त्यावर पाठवावी संपादक - मा श्री विकास गायकवाड..कार्यालय पत्ता साप्ताहिक विकास प्रहार/ जनसामान्यांचा प्रहार न्यूज, तारदाळ खोतवाडी रोड तारदाळ, ता. हातकणंगले. जि. कोल्हापूर. पिन कोड - 416121*