AdSense code पारितोषिक वितरण

पारितोषिक वितरण

 

राज्यस्तरीय हिंदी निबंध लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण 

PRESS MEDIA LIVE : पुणे :

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन या अध्यापक विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्य स्तरीय  हिंदी निबंध लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख कृष्णा फडतरे,पूना कॉलेजचे उपप्राचार्य इम्तियाझ आगा ,प्रा.उषा परदेशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . 

या निबंध स्पर्धेत सृष्टी मराठे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.अल अदिब सतार  शेख यांनी द्वितीय ,तर अमृता कुंभार ,दीक्षा अवसरे,यांचा तृतीय क्रमांक आला. प्राचार्य रिझवाना दौलताबाद यांनी स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार ,उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.                                                                                       

Post a comment

0 Comments